Nothing beats the eye contact !

परवा एका इंग्रजी सिनामा बद्दल बरीच चर्चा ऐकण्यात / वाचण्यात येत होती . तो सिनेमा म्हणजे  the social network . त्या picture  च्या directer ची BBC वर मुलाखत पाहत होतो , त्यात तो म्हणाला कि ” Nothing beats the eye contact ! ”  social networking I mean internet based ,  च्या चांगल्या आणि वाईट आश्या दोन्ही गोस्ष्टी खूप आहेत.पण , eye contact  चे काय ? जे लोक आपल्याला रोज भेटतात / दिसतात त्यांच्याशी आपण तेवढेच communicate  करतो का ?

ज्याच्या सोबत आपण राहतो त्या घरातल्या व्यक्ती सोबत connect  होतो का ? मी तर आता असेही नवरा बायको पाहत आहे कि जे एकाच घरात राहतात पण एकमेकांशी बोलण्या ऐवजी ते एक मेकांना scrap करतात ? नवरा बायको च्या नात्या ची हि अवस्था तर इतर नात्याची जसे मित्र मैत्रिणी शेजारी पाजारी यांच्या बाबत काय बोलणार.एखाद्या serial मधल्या एखाद्या character  ला जर TRP  मारले तर आपल्याला दुखः होते पण आपल्या शेजारी / आस पास आशे काही होत आहे याची आपल्याला माहिती नसते सहानुभूती असण्याची बात तर फार लाबची .

आपण असंख्य communities  चे member असतो पण ज्या community / society मध्ये आपण राहतो त्यांचा साठी सुद्धा online community  काढतो !

प्रत्येक फॅड च एक वय आसतं .त्या मुळे हे फॅड जावून दुसरं काही तरी येईल. सद्या मात्र  england  च्या महाराणी साहेब देखील या वयात   twitter / facebook  वर  आहेत .

 

 

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

गेल्या आठवड्यात जेव्हा हि news कळली तेव्हा जरा आश्चर्याचा धक्काच बसला . कॉंग्रेस चा एखादा नेता जो इतकी वर्ष राजकारणात आहे पण तरीही कुठल्याही सहकारी बँक , साखर कारखाना वा तत्सम कुठल्या धंद्यात तो involve नाही असा माणूस मुख्यमत्री होतो .सद्या तरी त्याचा बद्दल एक चांगला , cultured , educated , capable and least or no corrupted असा   माणूस आशी प्रतिमा आहे , त्या मुळे त्यांच्या कडून बरयाच आपेक्षा आहेत .

उप मुख्यामात्र्यान बद्दल मात्र तेवढे चांगले मत नाही . आरेरवी , जाती जाती चे संकुचित राजकारण करणारा , tinted अशी image  आहे . पण आल्या आल्या त्यांनी चौका चौकातील अभिनंदनाच्या  फालाकांबद्दल जो  stand घेतला त्या मुळे त्यांच्यातील  change  < for good !> and maturity  दिसून आली . पाहूया पुढे कसे निर्णय घेतात त्या वरच त्यांची लोकप्रियता depend आहे .   if he works under such good CM without creating any problems and ego / nonsense issues ,It will be a good learning experience for him and  it will add to his qualification and skill set by which he will get a promotion ! and yes I don’t belong to congress or any party I don’t like them . I am one of you !

Indian TV channels चा पाकिस्तानी जनते वर परिणाम !!

परवा  youtube  वर एक  video पाहिला. त्यात ते Indian channels like star plus and Ekata kapoor  चे  serials चा पाकिस्तानी जनतेवर कसा वाईट  परिणाम होत आहे ते दाखवत  होते .आर्थात टी वी चे जे वाईट आहेत ते त्यांनी discuss  केले पण मला एक गोष्ट notice करावीशी वाटली टी म्हणजे , एक मौलवी साहेब म्हणत होते कि भारतीय चान्नेल्स हिंदूचा प्रचार आणि प्रसार करतात त्या मुळे पाकिस्तानी लोकांना हिंदुच्या चाली रिती सन वार आवडायला लागले आहेत त्या मुळे पाकिस्तान जो वर्षानु वर्ष हिंदूच द्वेष करतो तो कमी होत आहे आणि हे व्हायला नको , त्या साठी इंडिअन चान्नेल्स ना पाकिस्तान मध्ये बंदी घालावी .!!! I know all pakistani are not like that but key persons like this moulavi who are supposed  to give direction to the community is spreading hatred .I never liked star plus or Ekata kapoor and her  nonsense drama or even TV that much , but  for the first time I liked her work only because she has been able to create what so called aman ki asha wale people could not .ie reduce the hatred between communities.    I would appreciate  Ekata kapoor much more then Arundhati roy who pretend to be writer but could not develop any such material which have mass appeal and help communities to reduce the tensions .And who will make only controversial derogatory statements just to remain in news and do own marketing as activist .Even I feel they should give Noble prize for peace to indian entertainment business community for this reason .

Hello world!

Welcome to WordPress.com. This is your first post. Edit or delete it and start blogging!

Follow

Get every new post delivered to your Inbox.